PM Kisan Scheme : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, ‘या’ पाच कारणांमुळे पीएम किसान योजनेच्या… – TV9 Marathi

Written by

|
Sep 06, 2022 | 4:00 PM
मुंबई :  (PM Kisan Scheme) पीएम किसान सन्मान निधी योजना ही जेवढी केंद्र सरकारसाठी महत्वाची योजना आहे, त्याहून अधिक (Small holder farmer) अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपयोगाची आहे. गेल्या 4 वर्षापासून या योजनेत सातत्य राहिले असून वर्षाकाठी 6 हजार रुपये हे (Farmer) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. यामधू शेती अवजारे तसेच शेतीच्या इतर कामासाठी या निधीचा उपयोग होईल असा विश्वास केंद्र सरकारला आहे. त्यामुळे देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. पण गेल्या काही दिवसांमध्ये जे पात्र नाहीत असे नागरिकही लाभ घेत असल्याने केंद्राने नियमावलीत बदल केले आहेत. ऐन 12 टप्पा तोंडावर असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हे योजनेपासून वंचिर राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 1517
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares