Kolhapur : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं 2 दिवस ऊसतोड बंद आंदोलन ABP Majha – ABP Majha

Written by

ऊसाला मिळणाऱ्या एफआरपीच्या च्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना  चांगलीच आक्रमक झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यात एफआरपी देण्याऐवजी एकरकमी देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी  केली आहे. यासह विविध मागण्यांसाठी आज आणि उद्या स्वाभिमानीने ऊसतोड बंद आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, या दोन दिवसात जर कारखाने सुरु ठेवले तर संघर्ष होणार असल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिलाय.
Kolhapur : पत्नीला निवडून आणण्यासाठी माजी आमदाराच्या मुलाची मतदारांना धमकी
Kolhapur : कोल्हापुरात अग्निवीर भरतीसाठी आलेले तरूण स्टेरॉईडच्या विळख्यात
Satej Patil On Basavaraj Bommai : निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आमच्या जखमेवर मीठ चोळलं जातंय
Kolhapur MVA Strike :सीमा भागामध्ये मराठी बांधवांवरील अन्यायाविरोधात कोल्हापुरात मविआचं धरणे आंदोलन
Kolhapur – Karnataka ST Bus Service :कोल्हापूर ते कर्नाटक सीमेपर्यंत एसटी वाहतूक सुरु : एसटी महामंडळ
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर प्रकरणात मोठी अपडेट; हाडांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळला
Udayanraje Bhosale : तर देशाचे 29 तुकडे व्हायला वेळ लागणार नाही; धर्मांध राजकारणावर उदयनराजे भोसले यांचा कडाडून प्रहार
IND vs BAN: फिरकीपटूंची कमाल! अश्विनचं अर्धशतक, कुलदीपच्या महत्त्वपूर्ण 40 धावा, भारताचा पहिला डाव 404 धावांवर आटोपला
Agriculture Success Story : लाल केळीचा करमाळ्यात यशस्वी प्रयोग, लाखोंचं उत्पन्न; सिव्हिल इंजिनिअर तरुणाची यशोगाथा
White Onion : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन, वाचा काय होणार फायदा? 

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares