हिंदी | English
शुक्रवार १६ डिसेंबर २०२२
FOLLOW US :
शहरं
मनोरंजन
व्हिडीओ
सखी
आणखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2022 07:28 PM2022-09-02T19:28:58+5:302022-09-02T19:29:17+5:30
धारूर ( बीड) : बीड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शोभाताई भारतराव पिंगळे ( 55 ) यांचे आज अंबाजोगाई येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.
धारूर तालुक्यातील आसरडोह जिल्हा परिषद गटातून शोभाताई भारतराव पिंगळे २००८ साली निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी राजकीय पटलावर ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, दोन मुले असा परिवार आहे.
FOLLOW US :
Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd
Article Tags:
news