You subscribed MyMahanagar newsletter successfully.
Something went wrong. Please try again later.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपनीला भीषण आग
ड्रग्सविरोधात बहुआयामी लढाई लढावी लागेल, केंद्र आणि राज्यांनी एकत्र यावं
अंमलीपदार्थामुक्त भारत होण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे आवाहन
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनेही कार्यरत व्हायला हवं
पूनर्वसन आणि व्यसनमुक्तीसाठी समाजकल्याण विभागा आणि आरोग्य मंत्रालयानेही एकत्र राहायला हवं
या सर्व आयामांना सहभागी करतोय तर या लढाईत सर्वांना एकत्रित आले तरच ड्रग्सफ्री भारत साकार होईल
ही लढाई केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून लढली पाहिजे
ड्रग्सविरोधात लढाईचा प्रश्न आहे तेव्हा राज्यांनी केंद्राला साथ दिली पाहिजे
गर्दीत जाताना मास्कचा वापर करा, लसीचे डोस घ्या, मनसूख मांडवीयांचे आवाहन
27-28 टक्के लोकांनीच बुस्टर डोस घेतले, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा
संतोष बांगरांची जीभ घसरली, संजय राऊतांवर टीका
राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा, बांगरांची जीभ घसरली
संजय राऊतांच्या कानशिलात लगावल्याशिवाय गप्प बसणार नाही, संतोष बांगरांची टीका
लातूरमध्ये लव्ह जिहादविरोधी मोर्चा
व्यापाऱ्यांना दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन
हिंदू जनआक्रोश मोर्चा
मुंबईत अल्पवयीन मुलीची छेड, वडिलांची हत्या
अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी जाब विचारायला गेलेल्या वडिलांची हत्या करण्यात आली. तसंच, दोन भाऊ जखमी आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव टोल नाक्याजवळ लक्झरी बसला आग
शॉर्टसर्किटमुळे आग लागली
३५ प्रवासी बसमध्ये, सुदैवाने जीवितहानी नाही
काहिलीपासून सुटका, राज्यात किमान तापमानात घट
अहमदनगरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जलसमाधी आंदोलन
अनिल देशमुखांच्या जामीनावर आज हायकोर्टात पुन्हा सुनावणी
मुंबईत सिद्धीविनायक मंदीर येथे मनसे आंदोलन करणार
ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी ‘माय महानगर’चे Android App डाऊनलोड करा

Article Tags:
news