Ahmednagar Live24 – Breaking News Updates Of Ahmednagar
Panjabrao Dakh : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवसापासून राज्यात पावसासाठी (Maharashtra Rain) पोषक वातावरण तयार होत आहे.
मात्र असे असले तरी राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाची (Monsoon) उघडीप बघायला मिळत आहे. विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांत आता पावसाची (Monsoon News) उघडीप बघायला मिळत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकरी बांधव पावसाची वाट पाहत आहेत.
दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे नाव पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) जारी झाला आहे. पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजात महाराष्ट्रातील एकूण 22 जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पंजाबराव यांच्या मते 10 सप्टेंबर पासून राज्यात बदलत पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ म्हणजे विदर्भातील जवळपास अकरा जिल्ह्यात 12 सप्टेंबर 15 सप्टेंबर जोरदार पाऊस होणार आहे. तसेच आज पासून 12 सप्टेंबर पर्यंत राजधानी मुंबई तसेच कोकणातील किनारपट्टी भागात आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव यांनी सांगितले आहे.
याशिवाय उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव यांनी सांगितले आहे. मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात दहा तारखे पासून ते 16 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. म्हणजे 10 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर नासिक, धुळे नंदुरबार, जळगाव आणि राजधानी मुंबई या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
मित्रांनो आजपासून 14 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील नांदेड लातूर सोलापूर उस्मानाबाद औरंगाबाद हिंगोली अहमदनगर या जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळणार आहे. दरम्यान 14 ते 16 सप्टेंबर रोजी मुंबईत अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे.
पंजाबराव यांनी सरतेशेवटी 20 ते 22 सप्टेंबर पर्यंत राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असल्याचे नमूद केले आहे. निश्चितच राज्यात काहीही जिल्ह्यात अतिवृष्टी देखील होणार असल्याचा पंजाबराव यांनी अंदाज वर्तवला असल्याने शेतकरी बांधवांना या कालावधीत सतर्क राहण्याचे तसेच आपल्या पिकांची काळजी घेण्याची देखील गरज भासणार आहे.
Prev Post
Urban Cruiser Hyryder Price : टोयोटा अर्बन क्रूझर Hyradar च्या किंमत आणि मायलेजबाबत मोठा खुलासा! जाणून घ्या SUV विषयी सर्वकाही
Next Post
7th Pay Commission : कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारचा निर्णय! लाभ मिळणार की नाही? जाणून घ्या
Soybean Bajarbhav : सोयाबीन दरात वाढ होण्याचे संकेत, वाचा आजचे बाजारभाव अन तज्ज्ञांच मत
PAN-Aadhaar Link : आजच करा ‘हे’ काम, नाहीतर करावा लागेल पश्चाताप
डेरिंग केली पण वाया नाही गेली ! उच्चशिक्षित तरुणाने जिद्दीने फुलवला मराठवाड्यात स्ट्रॉबेरीचा मळा, मेहनत आली फळा
Free OTT Recharge Plans : जिओचा भन्नाट प्लॅन ! Netflix, Amazon आणि Disney + Hotstar चालणार वर्षानुवर्षे मोफत…
Latest News Updates
State Employee Strike : राज्य कर्मचारी चालले संपावर…! ‘या’ तीन प्रमुख मागण्यासाठी कर्मचारी आक्रमक
Samsung Galaxy Z Flip 3 : स्वस्तात मस्त स्मार्टफोन ! फक्त 11,667 रुपयांमध्ये खरेदी करा Samsung Galaxy Z Flip 3; पहा ऑफर
EPF News : मस्तच ! पीएफशी संबंधित कोणतीही तक्रार घरबसल्या करता येणार, अशी करा तक्रार
Old Pension Scheme : मोठी बातमी ! महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू होणार ; मुख्यमंत्री शिंदेंनी दिले संकेत
Ration Card 2023 : सरकारचा मोठा निर्णय! आता फक्त हेच लोक बनवू शकतात रेशनकार्ड; असणार ही प्रक्रिया
Best Selling Bikes : हिरोची ही बाईक Honda Activa ला देतेय टक्कर, किंमत फक्त 59 हजार रुपये…
5 Rupee Note : 5 रुपयांची ‘ही’ नोट तुमचे नशीब बदलून टाकेल, तुमच्याकडे नोट असेल तर घरबसल्या करा ऑनलाइन…
Hero Splendor : नवीन लूकसह लॉन्च होणार शक्तिशाली Hero Splendor Xtec, जाणून घ्या दमदार फीचर्स आणि किंमत
Shark Tank India : मस्तच ! आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवला फक्त 15 हजारांचा लॅपटॉप, विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपला शार्क…

Article Tags:
news